ZP Election भाजपाला महाविकास आघाडीचा मोठा झटका

0 238

नंदुरबार –    आज नंदुरबार (Nandurbar) जिल्हा परिषदेच्या सर्व 11 जागांचे निकाल (ZP Election Result) जाहीर झाले आहे. या निकालात महाविकास आघाडीने (MVA) भारतीय जनता पक्षाला (BJP) जोरदार धक्का देत अकरा पैकी नऊ जागा जिंकले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तीन जागा कमी झाले आहे. तर महाविकास आघडीमध्ये घटक पक्ष असेलेल्या काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेला (Shiv Sena) एक – एक जागा वाढली आहे.

तर गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण 7 जागा होत्या. मात्र, आता यावेळी त्यांच्या तीन जागा कमी झाल्या असून भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन-दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यांनी आपल्या जागेत वाढ करुन प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या आहेत. यासोबतच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडे एकही जागा नव्हती त्यांनी या निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण , नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ., म्हणाले …

कुठल्या पक्षाला किती जागा?

एकूण जागा – 11

Related Posts
1 of 1,512

भाजप – 4

शिवसेना – 3

काँग्रेस – 3

राष्ट्रवादी – 01

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: