पाथर्डीमध्ये शून्य तर जिल्हयात आज इतक्या रुग्णांची नोंद …..

0 228

अहमदनगर –  जिल्ह्यात आता कोरोना विषाणूच्या (Corona virus) प्रभाव संपण्याचा मार्गावर आहे. जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्णांची(Corona Patients ) संख्या शंभरच्या आत आली आहे. आज फक्त 97 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून अहमदनगर शहरात सात नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर राहता तालुक्यात सर्वात जास्त 17 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  (Zero in Pathardi and so many patients in the district today)

आज नोंद झालेल्या 97 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये राहता 17, नेवासा 12, पारनेर 11, श्रीगोंदा 10, नगर शहर 07 ,इतर जिल्ह्यातील 07, कोपरगाव 06, संगमनेर 06, शेवगाव 06, नगर ग्रामीण 04, राहुरी 03, अकोले 02 , कर्जत 02,जामखेड 01, भिंगार कँटोन्मेंट 01,मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि श्रीरामपूर मधील 01 नवीन कोरोनाबाधित रुग्णाच्या समावेश आहे. तर आज पाथर्डी तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.

समीर वानखेडे यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप , पत्नी क्रांती रेडकर ने दिली ही प्रतिक्रिया

Related Posts
1 of 1,487

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 18, खाजगी लॅबमध्ये 65 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Zero in Pathardi and so many patients in the district today)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: