गावठी पिस्तूलने डोक्यात गोळी घालून जिल्ह्यात तरुणाने केली आत्महत्या  

0 14
 अहमदनगर –  गावठी पिस्तूलने डोक्यात गोळी घालून एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील या गावात घडली आहे .  अहमदनगर मधील चिचोंडी पाटील या गावात राहणाऱ्या उद्धव राजेंद्र ठोंबरे या २४ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

अचानक पणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार ? – सत्यजीत तांबे

दरम्यान घटना घडल्यानंतर उद्धव च्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावठी पिस्तूल, उद्धवचा मोबाईल आणि कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

 

Related Posts
1 of 1,291

सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील – संजय राऊत

उद्धवचे गावात चिकन विक्रीचे दुकान आहे. मात्र उद्धवने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिस त्याचा तपास करत आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: