बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, गून्हा दाखल

0 187

अहमदनगर –  दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला झल्याची घटना घडली आहे. निवृत्ती बाळासाहेब सोनवणे (वय २९ रा. टाकळी खातगाव ता. नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Young man killed in bus crash)

नगर – कल्याण रोडवरील टाकळी खातगाव शिवारात लक्ष्मी माता मंदिराजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी पुजा निवृत्ती सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक शंकर नारायण शिंदे (रा. मोहटा, ता. पाथर्डी) याच्याविरोधात चौकशी गुन्हा दाखल केला आहे.

IPL मध्ये अहमदाबाद आणि लखनऊचा समावेश, जाणून घ्या कोणी लावली बोली

Related Posts
1 of 1,603

निवृत्ती सोनवणे त्यांच्या दुचाकीवर जखणगाव ता. नगर) येथून टाकळी खातगावकडे जात असताना लक्ष्मीमाता मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला बसने धडक दिली. या धडकेत निवृत्ती यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.(Young man killed in bus crash)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: