‘त्या’ ट्विटमुळे योगी आदित्यनाथ पुन्हा चर्चेत; अनेक चर्चांना उधाण

0 260
Yogi government's big decision on madrassas: many discussions abound; From today ..

दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नेपाळ (Nepal) दौऱ्यावरून परतले आहे. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचा स्वागत अमौसी विमानतळावर केला.

यावेळी त्यांनी केलेल्या एका ट्वितमुळे योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लखनऊचा (Lucknow) नाव बदलले जाणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या ट्विटमध्ये पहिल्यांदाच अशी भाषा वापरण्यात आल्याचे बोलले जात आहे. या भाषेचे वेगवेगळे अर्थ आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

सोमवारी, योगी आदित्यनाथ यांच्या नावाने ऑपरेट केलेल्या एका ट्विटर हँडलने ट्विट केले – ‘शेशावतार भगवान लक्ष्मण जी, लखनौच्या पवित्र शहरात आपले स्वागत आहे.’ हे ट्विट अमौसी विमानतळावर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना करण्यात आले.

 

 

Related Posts
1 of 2,357

चित्र यामुळे लखनौचे नाव लक्ष्मणजींच्या नावावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याच फोटोसह केलेल्या ट्विटची भाषा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलपेक्षा वेगळी आहे. यामध्ये लखनऊच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागताची बाब लिहिली आहे. त्यामूळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: