उर्दू सेमी इंग्लिश या शाळेत आदर्श माता पुरस्कार देऊन महिला दिन साजरा 

0 11
श्रीगोंदा  :- श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू सेमी इंग्लिश या शाळेत आदर्श माता पुरस्कार देऊन महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोटे संदीप यांनी महिला दिन का साजारा केला जातो .

तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही ….. – देवेंद्र फडणवीस

  महिलांचे शैक्षणिक कार्यातील योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच शिक्षक संघ महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई कोथिंबीरे यांनी जमलेल्या महिला पालकांना शुभेच्छा  देऊन  भारतातील कर्तुत्ववान महिलांचे माहिती देणारे पुस्तक वाटप केले. या कार्यक्रमांचे अध्यक्ष सौ. राशीदाबी शेख या होत्या. तसेच या कार्यक्रमांस महिला पालक व  शाळा सुधार समितीचे कार्याध्यक्ष श्री. हाजी रऊफभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शमीम कादरी, श्री. मोमीन सर, श्री. तिखे सर, श्री. यासीन शेख सर हजर होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका सौ. साचे समीना यांनी मानले.
Related Posts
1 of 1,290
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: