IPL चा 15 व्या सिझन भारतात होणार का ? जय शाह म्हणाले….

0 106

नवी मुंबई –  संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना (Corona Virus) विषाणूने क्रिकेटवर देखील कही काळ बंदी घातली होती. माञ आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परत एकदा आपल्या देशात क्रिकेट सूरु झाला आहे. यातच आता येणाऱ्या मार्च-एप्रिल महिन्यात इंडियन प्रेमियर लीग (IPL) चा पंधरावा सिझन सूरु होणार आहे. माञ हा आयपएलचा पंधरावा सिझन भारतात होणार की नाही या बद्दल अनेक चर्चा सुरू होतो. (Will the 15th season of IPL be held in India? Jai Shah said ….)

माञ आता सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी आयपीएल आता भारतातच होणार याची घोषणा केली आहे तसेच चेपॉकच्या मैदानात चेन्नईच्या संघाला खेळताना दिसेल, असे म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं बिनसलं?, प्रियांकाने घेतला मोठा निर्णय

एक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले तुम्ही सर्व चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला पुन्हा एकदा चेपॉकच्या मैदानात खेळताना पाहायला उत्सुक आहात, याची कल्पना आहे. लवकरच तुम्ही चेन्नईच्या मैदानात पुन्हा तुमच्या सघांला खेळताना पाहू शकाल.

Related Posts
1 of 58

हे पण पहा – बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला..

ते पुढे म्हणाले, आयपीएलच्या 15 व्या हंगामातील स्पर्धा ही भारतातच होईल. दोन नवीन संघाच्या समावेशाने या स्पर्धेतील रंगत आणखी वाढेल. आगामी स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. यावेळी आपल्याला नवीन समीकरणाची अनुभूतीही येईल. (Will the 15th season of IPL be held in India? Jai Shah said ….)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: