करीना तिसऱ्यांदा होणार आई? , सोशल मीडियावर फोटो व्हायरल

0
नवी मुंबई –   बॉलीवूडची चर्चित अभिनेत्री करीन कपूर खान (Actress Kareena Kapoor Khan_) सोशल मीडियावर जास्त अक्टिव्ह राहते. तिने  शेअर   केलेल्या कोणताही व्हिडिओ किंवा फोटो सेकंडमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतो. अशाच एक फोटो सध्या करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर  केला ते सध्या  तुफान व्हायरल झाला आहे. करीनाने सोशल मीडियावर एक सोनोग्राफीचा फोटो शेअर केल्याने ती परत एखादा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. हा फोटोपाहून करीना पुन्हा प्रेग्नंट तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हा फोटो शेअर करत तिने, ‘एका एक्सायटिंग गोष्टीवर काम करत आहे. पण तुम्ही विचार करताय ती ही गोष्ट नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. करीनाच्या या पोस्टवर अनेक यूजर कमेंट करत करीनाला प्रश्न विचारले आहे तर अनके जण करीनाला ट्रॉल करत आहे. नुकताच फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा आई झाली होती. तिने मुलाला जन्म दिला आहे.
Related Posts
1 of 54

सावकारकीच्या विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहीमेमुळे सावरली अनेक कुटुंबे 

२० डिसेंबर २०१६ साली सैफ (Saif Ali Khan) आणि करीनाला तैमूर(Timur)  हा पहिला मुलगा झाला. तैमूरला लाडाने ते ‘टीम’ असे म्हणतात. तर आता सैफ त्याच्या दुसऱ्या मुलाला ‘जेह’ म्हणत असल्याचे समोर आले आहे. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय असणार हे जाणून घेण्याची. अशातच करीनाने सोनोग्राफीचा फोटो शेअर केल्याने ती पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: