जेव्हा अनुष्का शर्माने रणबीर कपूरला मारला होता थप्पड..; जाणून घ्या प्रकरण

मुंबई – रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) खूप चांगले मित्र आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले आहेत. दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांसाठी खास आहे. दोघांनी ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का , एकदा ‘ऐ दिल है मुश्किल‘ चित्रपटाच्या सेटवर रणबीरला त्याची मैत्रिण अनुष्काचा खूप राग आला होता.