DNA मराठी

WhatsApp लवकरच घेऊन येणार ‘ही’ ५ जबरदस्त फीचर्स …

0 236

व्हाट्सऍप हे भारतातील एक फेमस मेसेजिंग ऍप आहे . आपल्या युजर्ससाठी व्हाट्सऍप नेहमीच नवीन  फिचर घेऊन येत असते. आतादेखील व्हाट्सऍप ५ खास फीचर घेऊन येत आहे. पाहून कोणते असणार आहेत हे फीचर आणि याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे .

वेगळे वेगळे रिंगटोन-

व्हाट्सऍप वरती आता ग्रुप कॉल्ससाठी वेगळे रिंगटोन सेट करता येणार आहे. या फीचर मुळे तुम्हाला न पाहता कॉल आल्यानंतर समजणार आहे की हा ग्रुप कॉल आहे.

डूडल्स-

व्हाट्सऍप डूडल्स सुरुवातीला केवळ डेस्कटॉप मिळत होते. परंतु, हे फीचर आता मोबाईल मध्ये देखील अपडेट होणार आहे.

कॉल्स इंटरफेस-

Related Posts
1 of 30

व्हाट्सऍप पुढील अपडेटमध्ये नवीन आणि चांगला कॉल्स इंटरफेस पाहायला मिळेल. या फीचरमध्ये  कॉल बटन खाली मूव्ह केले जावू शकते. यामध्ये इन्फो बटन्स ,ऑडियो बटन आणि व्हिडिओ बटन व्हिडिओ बटन सुद्धा दिसेल.

स्टिकर्स-

बाकी ऍप प्रमाणे  युजर्संना लवकरच व्हाट्सऍप युजर्संना आता अनलिमिटेड स्टीकर्स वापरता येतील.

कॅटलॉग एक्सेस –

व्हाट्सऍप बिजनेस अकाउंटवर युजर्सला कॅटलॉग फीचरचे शॉर्टकट एक्सेस मिळू शकतो .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: