‘आम्ही दोघांनी लग्न केले नाही’ सलमान खान ने केला मोठा खुलासा

0 454

नवी मुंबई –  बॉलीवूड (Bollywood) चा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) तिच्या रिलेशन मुळे नेहमी चर्चेत राहतो. भाईजान सलमान खानला नेहमी पत्रकार परिषदेत (press conference) त्याच्या लग्नाबद्दल  प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचा उत्तर देताना सलमान नेहमी कोणता ना कोणता विनोद करत असतो.

यावेळी देखील एका पत्रकार परिषदेत अभिनेता सलमान खान याला एका पत्रकाराने त्याच्या आतापर्यंत  सगळ्यात जास्त काळ टिकलेल्या रिलेशनशिपबद्दल विचारले. यावेळी सलमान ने आपल्या विनोदी शैली मध्ये उत्तर दिले.
Related Posts
1 of 85
सलमान म्हणाले कि माझ्या बरोबर आता पर्यंत टिकलेल्या सर्वात जास्तकाळ रिलेशनशिप म्हणजे बिग बॉस चा होय . कारण आमच्यात एक साम्य आहे ते म्हणजे आम्ही दोघांनी अजूनही लग्न केले नाही असे सलमानने सांगितले. आपल्या या उत्तरामुळे सलमान सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय बनला आहे.  लवकरच परत एकदा सलमान आपल्या फॅन्सना बिग बॉस १५ चा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

धक्कादायक ! पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने केली आत्महत्या 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: