पंतप्रधान मोदी अमेरिकामध्ये दाखल विमानतळावर जंगी स्वागत पहा हा व्हिडिओ

0 453

वॉशिंग्टन – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या अमेरिका (America) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा तीन दिवस आहे. मोदी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी वॉशिंग्टन (Washington) मध्ये दाखल झाले असून यावेळी त्यांचा विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आला आहे.(Watch this video of Prime Minister Modi receiving a warm welcome at the airport in the United States)

पंतप्रधान मोदी आज अमेरिकाची पहिली महिला उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Vice President Kamala Harris) यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हा   कोरोना (Corona virus)  महामारी नंतरचा पहिलाच परदेश दौरा आहे. (Watch this video of Prime Minister Modi receiving a warm welcome at the airport in the United States)

खा. सुजय विखे यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट , केली “ही” मागणी

Related Posts
1 of 1,518

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: