लग्नाआधीच विकी आणि कतरिनामध्ये झालं जोरदार भांडण ?

0 236

नवी मुंबई –  येत्या काही दिवसात बॉलीवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) लग्न करणार असल्याची चर्चा बी – टाउन (B – Town) मध्ये जोराने होत आहे. या लग्नाची त्यांचे फॅन्स (Fans) देखील वाट पाहत आहे. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान कतरिना  आणि विकी या दोघांचा साखरपुडा (engagement) झाल्याची माहिती समोर आली होती.

मात्र काही मीडिया रिपोर्ट्ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांचा रोका झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. ही बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली याबाबत दोघे ही विचार करत होते. एवढंच नाही तर ही बातमी लिक होण्यात कोणाची टीम जबाबदार आहे यावरून दोघांमध्ये वाद झाला. कारण दोघां प्रेक्षकांचे लक्ष हे त्यांच्या लग्नाच्या बातमीकडे नाही तर त्यांच्या प्रोजेक्ट्सकडे वळवायचे होते.

वरुण गांधी सोडणार भाजपा ?, राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण

रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
Related Posts
1 of 85
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: