उदयनराजेंनी भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

0 15
नवी मुंबई –  मागच्या काही दिवसांनी राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे चर्चेचा विषय बनले आहे . आज खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

तीन दिवस डांबून ठेवून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,गुन्हा दाखल 

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चेला उधाण आला आहे .  
जिल्ह्यमधील एकाच घरातील दहा जणांना कोरोनाची लागण ….
Related Posts
1 of 1,301

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या भेटीबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीमध्य दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे.

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: