संगमनेरमध्ये दोनशे पार तर जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 287

अहमदनगर –  जिल्ह्यात आज 813 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात तब्बल 250 तर अकोले तालुक्यात आज 79 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातशे ते आठशे पेक्षा जास्त येत असल्याने परत एकदा चिंतेत भर पडली आहे. (Two hundred more patients have been registered in Sangamner than in the district today.)

आज नोंद झालेल्या 813 रूग्णांमध्ये संगमनेर 250 , अकोले 79 ,पाथर्डी 65, शेवगाव 58, राहता 54, पारनेर 49, राहुरी 42 ,श्रीगोंदा 34 ,नगर शहर 33, नगर ग्रामीण 30, कोपरगाव 25 ,नेवासा 24 ,जामखेड 21, कर्जत 20, श्रीरामपूर 18 ,इतर जिल्ह्यातील 09 आणि भिंगार कँटोन्मेंट मधील 02 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.
Related Posts
1 of 1,481
आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 309, खाजगी लॅबमध्ये 288 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 216 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Two hundred more patients have been registered in Sangamner than in the district today.)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: