वसंतराव गायकवाड यांचे दुःखद निधन

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील रहिवासी वसंतराव तात्याबा गायकवाड यांचे दुपारी 4.00 आकस्मित दुःखद निधन झाले वाजता त्यांचा अंत्यविधी वार शुक्रवार दिनांक 27 मे 2022 रोजी सकाळी 7 वा नंतर चिंभळे येथे होईल.
त्यांच्या मागे मानसिंग आनंदराव गायकवाड( चुलते ) रोहिदास तात्याबा गायकवाड (भाऊ )श्री ॲड झुंबरराव तात्याबा गायकवाड (भाऊ) सोपान तात्याबा गायकवाड (भाऊ)दिलीप तात्याबा गायकवाड (भाऊ) रमेश वसंतराव गायकवाड (मुलगा) उमेश वसंतराव गायकवाड (मुलगा ) संजय दशरतराव गायकवाड (पुतण्या)
विलास बापूराव गायकवाड (पुतण्या)अँड. ऋषिकेश गायकवाड (पुतण्या)रोहित दिलीप राव गायकवाड (पुतण्या) असा त्यांचा परिवार आहे.
त्याच्या अचानक जाण्याने गायकवाड कुटूंबियासह समस्त ग्रामस्थ चिंभळे याच्यावर शोककळा पसरली आहे.