जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.. या तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण

0 181

अहमदनगर –   जिल्ह्यात आज 734 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.   संगमनेर आणि अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात 147 तर अकोले तालुक्यात आज 103 रुग्णांची नोंद झाली आहे.(Today in the district, such a credential patient in this taluka. The highest patient in this taluka)

आज नोंद झालेल्या 734 रूग्णांमध्ये संगमनेर 147 , पारनेर 64, शेवगाव 47, अकोले 103 नगर ग्रामीण भागात 38,श्रीगोंदा 87 , पाथर्डी 27, कर्जत 44, जामखेड 12, राहुरी 38, श्रीरामपूर 18, नेवासा 31 , नगर शहर 22,राहाता 34, कोपरगाव 18, आणि इतर जिल्ह्यातील 4,  कोरोना बधीत रुग्णांची नोंद झाली आहे.

नारायण राणे प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

Related Posts
1 of 1,608

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 348, खाजगी लॅबमध्ये 285 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 101 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Today in the district, such a credential patient in this taluka. The highest patient in this taluka)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: