टिकटॉक स्टार फैजल शेखला अटक….., जाणून घ्या प्रकरण

0 439

नवी मुंबई –   टिकटॉक (Tik Tok) या सोशल मीडियाअॅप (Social Media App) वरून प्रत्येक घरात पोहोचलेला फैजल शेख (Faisal Sheikh) उर्फ फैजू याला पोलिसांनी अटक केली आहे. भरधाव कार चालवून अपघात (Accident) केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फैजलचे सोसला मीडियावर जवळपास अडीच कोटी फॉलोअर्स आहे. त्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. (Tik tok star Faizal Sheikh arrested ….., know the case)

ओशिवराच्या मिलत नगर परिसरात  आपल्या काही हकाऱ्यांच्या सोबत कारने आला होता. त्याचवेळी भरधाव कारवरील त्याचा ताबा सुटला आणि कार जाऊन एका सोसायटीच्या गेटला धडकली. कार गेटला धडकून थेट सोसायटीमध्ये  घुसली. यानंतर मोठा गोंधळ उडाला. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

माधुरी दीक्षित राहणार भाड्याच्या घरात, दर महिन्याला इतके देणार भाडे

मात्र, संबंधित सोसायटीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. (Tik tok star Faizal Sheikh arrested ….., know the case)

हे पण पहा –  बेकायदेशिर बायो डिझेलची विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक

Related Posts
1 of 96
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: