नविपेठ येथे भरदिवसा चोरट्यांनी लाख रुपये चोरुन नेले, पहा हा व्हिडिओ

0 482
अहमदनगर – शहरातील नवीपेठ (Navipeth) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.  चार चोरट्यांनी भरदिवसा गाडीच्या डिक्कीतून थोडेथोडके नाहीत तर लाख रुपये या चोरट्यांनी लंपास केले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा  सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) व्हायरल (Viral) झाला आहे.  कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves stole lakhs of rupees from Navipeth all day long, watch this video)
हा व्हिडिओ अगदी नीट पहा  किती सराईत पाने हे चोरटे डिक्कीतून काहीतरी काढून फरार झाले आहे . आवाज नाही कि आजुबाच्या कोणाला काही सौंशयास्पद वाटले नाही .  गाडीच्या डिक्कीतून थोडेथोडके नाहीत तर लाख रुपये या चोरट्यांनी लंपास केले आहेत . अशी हि घटना खरंतर नवी नाही . त्यामुळे स्वतः देखील काळजी घ्या  आणि गाडिची डिक्की चावी न वापरता उघडणे आपल्यासाठी जेव्हाडे अवघड आहे तेव्हडेच या चोरट्यांन साठी सोपे आहे हे लाखात ठेवा .  (Thieves stole lakhs of rupees from Navipeth all day long, watch this video)
Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: