जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी माञ संगमनेर मध्ये चिंता कायमच!

0 180

 अहमदनगर –  जिल्ह्यात आज 494 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची (Corona patient ) नोंद झाली आहे.  आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर ( Sangamner ) आणि अकोले (Akole)  तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 102 तर श्रीगोंदा तालुक्यात 53 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (There is always concern in sangamner for low patient numbers in the district!)

आज नोंद झालेल्या 494 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर 102, अकोले 53 ,पारनेर 52 ,राहता 51, नगर ग्रामीण 39, नेवासा 30 ,शेवगाव 28 ,श्रीगोंदा 25, नगर शहर 24, कर्जत 23, पाथर्डी 18, कोपरगाव 15, श्रीरामपूर 13,इतर जिल्ह्यातील 11,राहुरी 07 आणि जामखेड मधील 03 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

कठीण काळच तुम्हाला स्ट्राँग बनवतो – अभिनेत्री शिल्पा शेट्टी

Related Posts
1 of 1,487

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 198, खाजगी लॅबमध्ये 229 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 67 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (There is always concern in sangamner for low patient numbers in the district!)

हे पण पहा –   यवतमाळ – उमरखेडजवळ वाहून गेली बस

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: