महिलेने कारचा अचानक ब्रेक दाबला अन् ..

0 335
Horrific accidents in petrol tankers and trucks; 6 died on the spot
 प्रतिनिधी DNA मराठी टीम 
औरंगाबाद –  औरंगाबाद (Aurangabad City) शहरातील उच्च न्यायालयाकडून सेवन हिल कडे जाणाऱ्या मार्गावर गाडी चालवत असताना एका महिलेने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या तीन गाड्याचा एकमेकांवर आदळून अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. (The woman suddenly applied the brakes of the car and ..)
Related Posts
1 of 2,427
समोर आलेल्या माहितीनुसार ही महिला बिगर नंबरची नवीन कोरी कार शहरातील उच्च न्यायालयाकडून सेवन हिल कडे जाणाऱ्या मार्गावर काल रात्री (३ एप्रिल) चालवत होती. मात्र तिने अचानकपणे कारचा दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या तीन कार एकमेकांवर आदळल्यावर विचित्र अपघात झाला. ती महिला घाबरून गेली व तिने घटनास्थळी न थांबता कारसह पळ काढला.

कारच्या मागे तुकाराम व्यवहारे यांच्या एमएच 20 एमवाय 2388 या कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. त्या पाठीमागे असलेल्या एमएच 20 ईसी 0021 या कारच्या समोरील डाव्या बाजूचे नुकसान झाले. तर सर्वात शेवटी असलेल्या एमएच 20 बीवाय 0882 बाजूचे नुकसान झाले. (The woman suddenly applied the brakes of the car and ..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: