तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांना समाजशास्त्रामध्ये 76 टक्के गुण

0 341

अहमदनगर-   तत्कालीन अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि सध्याचे अमरावती पोलीस अधीक्षक डॉ. दत्तराम राठोड (Dr. Dattaram Rathod) यांनी समाजशास्त्र (Sociology)  या विषयांमध्ये 76% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. टिळक विद्यापीठ पुणे मधुन त्यांनी हा विषय उत्तीर्ण केला आहे. त्यांना 800 पैकी 608 गुण प्राप्त झाले आहे. DNA मराठी शी बोलताना त्यांनी आपण आता पुढे समाजशास्त्र (Sociology) या विषयात पी एच डी करणार असल्याची माहिती दिली आहे.(The then Upper Superintendent of Police Dattaram Rathod got 76 per cent marks in Sociology)

पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, वानखेडेंवर दाखल होणार गुन्हा ?

नुकताच डॉ. दत्तराम राठोड यांनी डिप्लोमा इन सायबर लॉ ( Cyber Law) ही पदवी (Degree) मिळवली होती. या निकालांमध्ये त्यांना 400 पैकी 340 गुण प्राप्त  झाले होते. त्यांनी आता पर्यंत एकूण 13 पदव्या प्राप्त केले आहे.  या यशानंतर डॉ. दत्ताराम राठोड यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  (The then Upper Superintendent of Police Dattaram Rathod got 76 per cent marks in Sociology)

Related Posts
1 of 1,481

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: