सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याच्या विद्यमान संचालकाने केला महिलेचा विनयभंग

0 361
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

 

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील पुणे जिल्ह्यलागत असलेल्या एका गावातील महिलेचा नागवडे कारखान्याचा विद्यमान संचालक यांनी धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

 

महिलेचा विनयभंग करून कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार आठ जणाविरोधात श्रीगोंदा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

 

 

श्रीगोंदा तालुक्यातील पुणे हद्दीलगत असणाऱ्या एका गावात नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यांनी शेतजमिनीच्या वादातून मारहाण तसेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे त्यातून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तब्बल 8 जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पीडित यांची त्या शेतजमीन आहे.

Related Posts
1 of 2,222

त्यातील 10 ते 12 वर्षापूर्वी एक एकर क्षेत्र नागवडे कारखान्याचे विद्यमान संचालक यांना विकले होते.तेव्हा पासून जमीन पडीक होती.नागवडे कारखान्याचे विद्यमान संचालक याने जमिनीचा ताबा घेतला नव्हता.त्यासाठी ताबा मिळण्याबाबत श्रीगोंदा न्यायालयात दावा दाखल केला आहे.

 

तो दावा न्याय प्रविष्ट आहे.दि.24 मे रोजी नागवडे कारखान्याचा संचालक फिर्यादीच्या यांच्या घरासमोर असलेल्या जमिनीत ट्रॅक्टर घेऊन नांगरणी करण्यासाठी आले असता फिर्यादीच्या अडवले असता तिला मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्या प्रकरणी तब्बल 8 जनावर जबर मारहाण यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: