सप्टेंबर मध्ये तब्बल १२ दिवस बँक असणार बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 247

नवी मुंबई –  बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुढच्या महिन्यात बारा दिवस सुट्टी असणार आहे. या मुळे जर तुम्हाला पुढच्या महिन्यात बँकेमध्ये काही काम असतील तर तुम्ही बँकेच्या या १२ दिवसांच्या सुट्यांचे वेळापत्रक लक्षात असुन द्या. म्हणजेच ऐनवेळी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.(The bank will be closed for 12 days in September, find out the full details)

भारतीय रिझर्व बँके (RBI) ने जारी केलेल्या लिस्ट नुसार सप्टेंबरमध्ये एकूण 7 बँकेच्या सुट्या असतील. तसे तर सुट्या संपूर्ण भारतात एकसाऱख्या असतात. परंतु काही राज्यांमध्ये विशेष सुट्या असतात. त्याशिवाय सप्टेंबरमध्ये 6 साप्ताहिक सुट्या असतील.

लग्नाचे आमिष न दाखवता दोन प्रौढ व्यक्तिंचे शारीरिक संबंध बलात्कार नाही- नागपूर खंडपीठ

सुट्यांची यादी

5 सप्टेंबर – रविवार

8 सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेवा तिथि (गुवाहाटी)

9 सप्टेंबर – तीज हरितालिका (गंगटोक)

10 सप्टेंबर – गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/विनायक चतुर्थी/वरसिद्धि विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापुर, बेंगलुरु, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपुर, पणजी)

11 सप्टेंबर – महीन्याचा दूसरा शनिवार/गणेश चतुर्थी दूसरा दिवस (पणजी)

12 सप्टेंबर – रविवार

Related Posts
1 of 1,608

17 सप्टेंबर – कर्मा पूजा (रांची)

19 सप्टेंबर – रविवार

20 सप्टेंबर – इंद्रजात्रा (गंगटोक)

21 सप्टेंबर – श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवंतपुरम)

25 सप्टेंबर – महीन्याचा चौथा शनिवार

26 सप्टेंबर- रविवार.

दरम्यान या बारा दिवस ऑनलाईन बँकिंगचे कामकाज प्रभावित होणार नाही. यामुळे ग्राहकांना डिजिटल बँकिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.(The bank will be closed for 12 days in September, find out the full details)

हे पण पहा –Rohit Pawar I ढोल वाजवण्याचा आणि नृत्याचा मोह आमदार रोहित पवारांना आवरला नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: