महिला पोलिसांच्या ड्युटीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता …..

0 331

नवी मुंबई – मागच्या काही महिन्यापासून महिला पोलिसांच्या ड्युटीमध्ये (women police duty) बदल करण्याची तयारी ठाकरे सरकार करत आहे अशी चर्चा जोराने सूरू होती. 

महिला पोलिसांच्या ड्युटीवर ठाकरे सरकार ने मोठा निर्णय घेत महिला पोलिसांची ड्युटी 12 तासांवरून 8 तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी माहिती दिला आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांना काम आणि घरगुती कामाची पाहणी जबाबदारी पाहता त्यांच्या कामाच्या तासामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ११ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,603

सण उत्सव म्हटलं की पोलिसांना बारा- बारा तास काम करावं लागतं. त्यामुळे ड्युटीमधील तास कमी करण्याचा विचार सुरू होता, असं संजय पांडे यांनी सांगितलं.

हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: