ढोरजा, भानगाव व कोथूळ गावाला प्रत्येकी एक दिवस तलाठी उपलब्ध करावा..

0 14

 श्रीगोंदा   :-  श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, भानगाव व कोथूळ येथील तलाठी संतोष सोबले हे आठवड्यात फक्त २ दिवस हजेरी लावतात. त्यामुळे लोकांचे कामकाज पूर्ण होत नाही. ‘कोविड १९’ विषाणूचा पादुर्भाव श्रीगोंदा तालुक्यामध्ये वाढत आहे. तलाठी आठवड्यातुन दोन दिवस येत असल्याने लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.

वाघमळा येथे चोरट्यांनी घर फोडून लंपास केले 13 तोळे सोन्याचे दागिने

लोकांची कामं वेळेत होत नसून, परिणामी लोकांची गैरसोय होत, ‘कोविड १९’ ची काळजी म्हणून, तलाठयाने नमूद ठिकाणी आडवड्यातून १ दिवस भेट देऊन तेथील कामकाज पाहावे. अशी मागणी ढोरजा येथील ग्रामपंचायत सदस्य शिवराय व्यवहारे तसेच, ढोरजा व कोथूळ येथील ग्रामस्थांनी तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Posts
1 of 1,290

संजय राठोड यांचा राजीनामा महिना अखेरपर्यंत मुख्यमंत्री ठेवणार स्वतःकडेच ? 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: