
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणच्या विविध सहकारी कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक लागली असून 13 जागेसाठी तब्बल 32 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत दोन्ही पॅनल होऊन 6 अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे असे काही सुजाण नागरिकांचे मत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची मोठ्या प्रमाणात रंगत वाढली असून आज अखेर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी 13 जागेसाठी तब्बल 32 जण रिंगणात राहिले आहेत म्हणजे दोन्ही पॅनल चे 26 उमेदवार आणि 6 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
त्यामध्ये नवले विजयसिंग जयसिंग सर्वसाधारण, नवले गौतम मोहन सर्वसाधारण, नवले अशोक बापुराव सर्वसाधारण ,नवले किसन बाबुराव सर्वसाधारण, वाळूंज सुरेश देविदास सर्वसाधारण, वाळुंज नितीन माणिक सर्वसाधारण, सुपेकर राजाराम कांतीलाल सर्वसाधारण, वाळुंज विठ्ठल नामदेव सर्वसाधारण,सर्वसाधारण वाळुंज विलास विठ्ठल वाळुंज महेंद्र संपत सर्वसाधारण,वाळुंज गोरख शंकर सर्वसाधारण, सर्वसाधारण नवले सुदाम ज्ञानदेव वराळे भरत दिगांबर ,सर्वसाधारण इथापे अनिल बाबासाहेब सर्वसाधारण, देशमुख सुभाष नामदेव सर्वसाधारण ,सर्वसाधारण वाकुंज सुभाष पंढरीनाथ ,घोलप बाळासाहेब दिंगाबर सर्वसाधारण, खामकर भानुदास भाऊ सर्वसाधारण रणसिंग आजिनाथ बयाजी .अनु . जाती / जमाती, सोनवणे अशोक घोडीबा ..अनु.जाती / जमाती, रणसिंग गुलाब श्रीरंग .अनु.जाती / जमाती ,सोनवणे सर्जेराव देवबा ..अनु.जाती / जमाती ,घोलप नंदाबाई पंडीत महिला राखीव वाळुंज संगिता विक्रम महिला राखीव नवले कांचन अरुण महिला राखीव, सुपेकर तारामती लक्ष्मण महिला राखीव, सुपेकर विजया पांडुरंग महिला राखीव ,वाळुंज मंगल शिवाजी महिला राखीव, खामकर श्रीकृष्ण कोंडीबा इतर मागासप्रवर्ग,वाळुंज रावसाहेब भगवान इतर मागासप्रवर्ग भिसे महेश भानुदास विजाभज, विजाभज देवकाते सतिश कुंडलीक या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावर येत्या 4 तारखेला मतदार विजयाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतील कोणाची सत्ता मजबूत स्थापन होईल कोण जास्त मताने निवडून येईल अशा अनेक प्रश्नाचे उत्तर नागरिकांना लवकरच मिळेल असेही जनतेमधून बोलले जात आहे.