Browsing Tag

jamkhed

सुप्रिया सुळे म्हणाल्या डॉ. रॅम्बो लंके ! तुफान आहे, जुनून आहे

पारनेर :  'अडचणीच्या काळात ज्या पद्धतीने आ. नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले आहे हे महाराष्ट्र  नव्हे तर संपूर्ण भारत पाहतोय'. 'हे पाहताना माझ्या अंगावर काटा येतोय !'  ज्या कोव्हिडला पाहून लोक आपल्या घराच्या बाहेर पडत नाहीत,…
Read More...

रेखा जरे हत्याकांड प्रकरण –  बोठे विरोधात दाखल होणार 300 पानी दोषारोपपत्र 

अहमदनगर -    यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला बाळ बोठे याच्यासह  इतर सहा आरोपींच्या विरोधात जवळपास तीनशे पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये २० ते २५ जणांच्या…
Read More...

बोठेने कोणाला केला होता “ते” फोन कॉल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर  - रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे सध्या पारनेर उपकारागृहात बंद असून त्या कारागृहात मागच्या महिन्यात  सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने आपल्या वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात (police investigation) समोर आली…
Read More...

कोरोना काळात जिल्ह्यात असे ही दानशूर …. 

अहमदनगर -  कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोवीड सेंटरमधील बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून बेडची संख्या अपुरी पडत आहे.बेड संख्या वाढविण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील मध्यभागी…
Read More...

देशातील १० हजार ११३ कंपन्यांना लागलं टाळं – केंद्र सरकार 

नवी दिल्ली -  मागच्या वर्षीय देशात वाढत्या कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन करण्याची घोषणा केली होती .  मात्र या लॉकडाउन मध्ये देशातील अनेक कंपन्या बंद झाल्याची माहिती एका प्रश्नाचा उत्तर देताना कंपनी व्यवहार…
Read More...

अजित पवार सादर करणार आज अर्थसंकल्प,सामान्य नागरिकांना मिळणार दिलासा?

 नवी मुंबई -  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्यसरकारच्या  कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज दि.८ मार्च रोजी सादर करणार आहे . या अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे राज्य सरकारने घोषित…
Read More...

कूकडी लाभक्षेत्रातील पाण्याचे खाजगीकरण झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

 श्रीगोंदा : राज्य सरकारने श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रातील विसापूर तसेच खालील क्षेत्रासाठी खाजगी प्रतिनिधी, संस्थे मार्फत, ठेकेदारा मार्फत पाण्याचे वाटप आणि पाणीपट्टी वसुली करण्याचे नियोजन करत कामाची ई निविदा प्रसिध्द करून…
Read More...

धक्कादायक! सिमेंटच्या वाहनात धान्याची वाहतूक , प्रशासनाचे दुर्लक्ष 

 अहमदनगर -  शासनाचा सार्वजनिक उपक्रम असलेला एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम आहे. या गोदामात धान्याची साठवणूक केली जाते तसेच धान्याची वाहतूक करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती प्रशासना मार्फत करण्यात आली आहे. त्या…
Read More...

प्रारूप मतदार यादीवर हरकतीचा पाऊस , स्थळ पंचनामासाठी चार जणांची समिती

जामखेड -  नगरपरिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर २ हजार ६७ हरकती प्राप्त झाल्या असून प्रशासक तथा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी या हरकती निपटण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली असून त्यांनी संयुक्तरित्या स्थळ…
Read More...

मग विधानसभा अध्यक्षांचा राजीनामाच आम्ही होऊ दिला नसता. –  अजित पवार 

नवी मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत म्हटले होते कि विधानसभेत बहुमत असतानाही आपल्याच आमदारांवर सरकारचा विश्वास नाही. असे घाबरट…
Read More...

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे अग्रलेखातील विचार शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार.. डॉ.दिनेश…

 श्रीगोंदा  ;-  प्रबोधनाचा, परिवर्तनाचा आणि चळवळीचा जो विचार आपण करतो, त्या विचारांच्या पाठीमागे असलेल्या मान्यवरांपैकी एक मुकुंदराव पाटील आहेत. असे वक्तव्य डॉ. दिनेश मुरकुटे (पुणे) यांनी “विचार प्रबोधन सप्ताहा”च्या निमित्ताने प्रमुख वक्ते…
Read More...

अहमदनगर जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच 17 जागा बिनविरोध

अहमदनगर -  महिन्याभरापूर्वी अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणुकी साठी कार्यक्रम जाहीर झाला होता त्यानुसार दि .११ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्या मुळे  जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राज्याचे…
Read More...

सरकारी वकीलच्या घरी भरदिवसा चोरी करून चोरट्यांनी लंपास केले 50 तोळे सोने 

अहमदनगर -   शहरांमधील कायनेटिक चौकातील राविश कॉलनीत भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल पन्नास तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील गोरखनाथ काशिनाथ मुसळे यांच्या घरात रविवारी ही घरफोडी झाली आहे.…
Read More...

श्रीगोंदा येथे 20 फेब्रुवारी रोजी माळी समाज वधू – वर परिचय मेळावा

श्रीगोंदा  :-  महात्मा जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर व अस्तित्व फाउंडेशन श्रीगोंदा यांचे संयक्त विद्यमाने  श्रीगोंदा शहरातील बालाजी मंगल कार्यालय, श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ ते ५:३० या…
Read More...

 ड्रग्ज अ‍ॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का? – सचिन सावंत

नवी मुंबई -  मागच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पासून देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारकडून लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे . आता या आंदोलनाला काही राजकीय स्वरूप सुध्दा प्राप्त झाले आहे.…
Read More...

इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा सायकल वरून निषेध मोर्चा

श्रीगोंदा -  केंद्र सरकारने जीवनावश्यक असणाऱ्या गॅस , पेट्रोल यांचे भाव सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर वाढविलेले असल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा शिवसेनेच्या वतीने सायकल रॅली काढून श्रीगोंदा तहसीलदार, पोलिस निरीक्षक याना निवेदन देत केंद्र…
Read More...

शहरात मटका बुकी व मावा विक्री करणाऱ्यांनवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

जामखेड -  शहरातील तपनेश्वर रोड वरील मटका बुकी करणाऱ्या तसेच बाजारतळ व भुतवडारोड येथील पानटपऱ्यावर मवा बनवुन विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल केले. त्यामुळे स्थानिक शहरातील पानटपऱ्यावर खुलेआम मावा…
Read More...

श्रीगोंदा पोलिसांनी एका सराईत अट्टल मोबाईल चोराला केले गजाआड

 श्रीगोंदा :-  श्रीगोंदा पोलिसांनी एका सराईत अट्टल मोबाईल चोराला जेरबंद करून त्याच्याकडून १,५०,००० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे १९ मोबाईल हस्तगत केले.खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाच्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेत वांगी…
Read More...

बाळासाहेब थोरात यांचे वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने “काँग्रेस बळकटीकरण…

अहमदनगर -  प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरातयांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेसच्या सर्व संघटनांच्या माध्यमातून दिनांक ०१ फेब्रुवारी २०२१ ते ०७ फेब्रुवारी २०२१ या काळात काँग्रेस बळकटीकरण…
Read More...

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत परभणीचा डंका, मुलींमध्ये अश्विनी जाधव व मुलामध्ये किरण म्हात्रे…

जामखेड -  राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत मुले व मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत परभणीच्या किरण म्हात्रे याने १५ कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये अश्विनी जाधव हिने आठ कि. मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून…
Read More...

सदस्य अज्ञातस्थळी रवाना , तालुक्यातील ५८ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

जामखेड -   तालुक्यातील सर्व ५८ ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले यामध्ये महत्त्वाच्या असलेल्या खर्डा, साकत सर्व साधारण महिला खुला तर नान्नज, पिंपरखेड खुला व्यक्ती निघाले. काठावर बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायतचे सदस्य अज्ञातस्थळी…
Read More...

श्रीगोंद्यातील ८६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षण जाहीर..

श्रीगोंदा -  सन २०२० ते २०२५ दरम्यान कालखंडासाठी ८६ ग्रामपंचायतीचे आरक्षण (सरपंच पद) सोडत प्रक्रिया आज श्रीगोंद्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या जिमखाण्यामध्ये संपन्न झाली. २०२१ या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये निवडून आलेल्या सदस्यांसमवेत…
Read More...

युट्यूब वरून हॅकिंग शिकल्यानंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलाने बापाकडे मागितली 10…

गाजियाबाद -  उत्तरप्रदेश मधील गाजियाबाद या शहरामधील एका पाचवी मध्ये शिकणाऱ्या मुलाने युट्यूब वरून हॅकिंग कसे करतात याचे धडे घेतले आणि  त्यानंतर स्वत:च्या वडिलांना  ई-मेल   पाठवून तब्बल १०  कोटी रूपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बातमी…
Read More...

संगमनेरमध्ये रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात 

 अहमदनगर -  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीसकडून कसून चौकशी करण्यात येथ आहे. याबाबत…
Read More...

सेवासंस्था गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड - जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा सोसायटीच्या जामखेड गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश भोसले यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजप पुरस्कृत पॅनेलमधून जिल्हा…
Read More...

खासदार सदाशिव लोखंडेंनी लावली जिल्हा बँकेसाठी फिल्डींग,पुत्र चेतन निवडणुक मैदानात

अहमदनगर -     जिल्हा बँकेच्या निवडणूकीत खासदार सदाशिव लोखंडे सक्रीय झाले आहेत. खासदार लोखंडे यांचे पुत्र डाॅ चेतन लोखंडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनुसुचित जाती या मतदारसंघातून डाॅ चेतन लोखंडे हे…
Read More...

मोक्काचे गुन्ह्यामध्ये मागील दीडवर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर -  स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून दिनेश दगडू पाटील यांना कोपरगाव येथे बोलावून घेवून मारहाण करुन त्याच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याच्या अंगट्या असा एकूण १०,७४,०००/-रु. किं.चा ऐवज दरोडा टाकणाऱ्या आणि मोक्काचे…
Read More...

अहमदनगर जिल्ह्यातील २४ हजार उमेदवारांना २४ लाखाचा भुर्दंड कशासाठी?: प्रा.दरेकर

श्रीगोंदा - अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यामध्ये नुकत्याच ७६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील २३ हजार ८१८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व उमेदवारांना दैनंदिन निवडणूक खर्च आणि  अंतिम एकत्रित…
Read More...

अहमदनगर जिल्हा बॅकेसाठी जगन्नाथ राळेभात यांचा भाजप पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड - अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांनी जामखेड सेवा संस्था गटातून तर कर्जत येथून अंबादास पिसाळ यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या कडे दाखल केला…
Read More...

ग्रा.प.स चा आ. रोहित पवारांनी केला सत्कार विरोधकांची दहशत मोडून काढल्यामुळे राष्ट्रवादीला घवघवीत यश

जामखेड - ग्रामपंचायत निवडणूकीत विरोधकांची गुंडगिरी व दहशत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मोडीत निघाली त्यामुळे जनतेने मोकळ्या वातावरणात मतदान करून तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीमध्ये एकतर्फी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीची आली. माजी…
Read More...
error: Content is protected !!