Browsing Tag

farmers protest

12 वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले आरोपीला अटक

अहमदनगर -   मागील १२ वर्षापासून दरोड्याचे गुन्ह्यामध्ये फरार असलेले  आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे (Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई करत अटक (Arrested ) केली आहे. या कारवाईत अशोक सदाशिव वनवे  या आरोपीला अटक करण्यात आली आहे  .…
Read More...

अनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे – राष्ट्रवादी

नवी मुंबई -    माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात 'सांगता येत नाही, सहन होत नाही' अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)…
Read More...

असदुद्दीन ओवेसींच्या निवासस्थानाची तोडफोड, पहा हा व्हिडिओ

नवी दिल्ली -  हैदराबाद(Hyderabad) चे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्ली (Delhi) येथील खासदार निवासस्थानाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली…
Read More...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – बाळासाहेब…

अहमदनगर -   सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी (Farmers) आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील…
Read More...

शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीला अटक

अहमदनगर -  बेलवंडी येथील शेतकरी (farmer) अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखे(Ahmednagar Local Crime Branch) ने कारवाई कारत आरोपीला अटक केली आहे . या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अक्षय सोनवणे या फरार…
Read More...

वृद्ध दाम्पत्याची मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून सुटका…. मुलाला दिला “हा” आदेश

नवी मुंबई -     नव्वद वर्षांच्या दाम्पत्याची मुलगा आणि सुनेच्या छळवणुकीतून ( Harassment ) सुटका करताना उच्च न्यायालया (High Court) ने मुली या लग्नानंतरही आईवडिलांकडे लक्ष देणे सोडत नाही, मुलगे मात्र लग्न होईपर्यंतच आईवडिलांच्या सोबत…
Read More...

“बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल”

नवी मुंबई -  दिल्ली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक आहे. हे दहशतवादी (Terrorists) दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करणार होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेत्या…
Read More...

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल – चंद्रकांत पाटील

पुणे -  भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानांमुळे परत एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या…
Read More...

श्रीगोंद्यात २५ हजाराचा गुटखा पकडला …, गुन्हा दाखल

श्रीगोंदा;-   श्रीगोंदा शहरात बस स्थानक परिसरातील गुटख्याचा (Gutkha)  साठा असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितदाराकडून मिळताच पोलिसांनी सुरक्षाअधिकारी,अन्न व औषध प्रशासन,यांच्याशी संपर्क साधून छापा मारला असता तब्बल २५  हजार ४०३…
Read More...

श्रीगोंद्यात एकलव्य संघटनेची आढावा बैठक संपन्न.. ..

श्रीगोंदा :-   सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या विश्रामगृहावर दिनांक १२ सप्टेंबर रोजी एकलव्य संघटनेच्या (Eklavya Association) ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी संघटनेचे राज्य पदाधिकाऱ्यांनी…
Read More...

….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर

 जयपूर -    भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) आयोजित एका परिसंवादात कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना नितीन…
Read More...

किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता हसन मुश्रीफ, लावला भ्रष्टाचाराचा आरोप

नवी मुंबई -  माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेऊन परत एखादा महाविकास आघडी सरकारमधील आणखी एक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे .  अनिल परब (Anil Parab) , अनिल देशमुख (Anil…
Read More...

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त, Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई

श्रीरामपूर  -:   Dy.s.p संदीप मिटके (Dy.s.p Sandeep Mitke ) व त्यांचे पथकाने कारवाई करून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . या कारवाईत ४…
Read More...

धक्कादायक ! भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या

लखनौ -  भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आत्मराम तोमर (Atmaram Tomar) यांची राहत्या घरी टॉवेलने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.  ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील बागपत या ठिकाणी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपस सुरु केला असून…
Read More...

आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही चित्रा वाघांचा मेहबूब शेख यांच्यावर पलटवार

नवी  मुंबई -    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) आणि पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांच्यावादातून राष्ट्रवादी नेते महेबूब शेख (Mahboob Sheikh) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात…
Read More...

तालिबानने निवडला आपला पंतप्रधान , 24 तासांमध्ये सरकारची घोषणा?

 काबुल -   अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबान (Taliban ) ने आपला वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता तालिबान लवकरच आपली सत्ता स्थापन करणार आहे.यासाठी त्यांनी आपला सर्वोच्च नेत्याचं नाव जवळपास निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.  मुल्ला…
Read More...

” उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार बड्या हिंदू नेत्याची हत्या”

नवी दिल्ली -   केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी ( Farm Laws ) कायद्याविरोधात मागच्या नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकेत ( Rakesh Tikait ) यांनी परत एकदा…
Read More...

केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला ? – नारायण राणे

रत्नागिरी-   केंद्रीय मंत्री ( Union ministe) नारायण राणे ( Narayan Rane)  यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray)  यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केली होती नंतर या प्रकरणात…
Read More...

उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनणार – संजय राऊत

 नवी मुंबई -   नुकताच  इंडिया टुडे या प्रसारमाध्यमाने  केलेला मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण समोर आला असून या सर्वेक्षणामध्ये राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)  यांचा सुध्दा टॉप फाईव्ह मध्ये समावेश…
Read More...

“चंद्रकांत पाटील आपलं जितक वय आहे तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे”

नवी मुंबई -   राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार राजकारण सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यादरम्यान दररोज या मुद्द्यावरून आरोप - प्रत्यारोप सुरूच असतात. असाच एक आरोप भारतीय जनता पक्षाचे…
Read More...

वडिलांनी बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याने मुलीने केली आपल्याच वडिलांची हत्या

भोपाळ -   मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये दहा दिवसापूर्वी एका 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणावरून झाली आहे. आपल्या…
Read More...

पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवुन लुबाडणा – या आरोपींना अटक

श्रीगोंदा :-  सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील फिर्यादी श्री दत्तात्रय महादेव शेटे रा.शिवाजीनगर , करमाळा ता.करमाळा जि.सोलापुर यांनी दोन अनोळखी साधुचे वेशातील ईसमांनी पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवुन एकूण 4 लाख 50 हजार  रुपयांची विश्वासघात…
Read More...

तहसीलदारांना शिवीगाळ प्रकरण आमदाराला तीन महिन्यांची शिक्षा अन् 15 हजारांचा दंड

अमरावती  -  तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या अंगावर माईक फेकल्या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदार संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) तब्बल सात वर्षांनंतर अमरावती अतिरिक्त सत्र…
Read More...

गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला मारहाण , मारहाणीत आरोपी गंभीर जखमी

अहमदनगर  -  गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्या नंतर आरोपीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत सादीक बिराजदार (Sadik Birajdar) गंभीर जखमी झाला आहे.  या प्रकरणात रात्री रुक्सार सादीक बिराजदार यांच्या फिर्यादी वरून…
Read More...

17 ऑगस्टपासून शाळा सूरू करण्याच्या निर्णयाला शासनाचा ब्रेक…

नवी मुंबई -  राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने आता राज्य सरकारकडून लागु असलेल्या अनेक निर्बंधामध्ये शितीलता देण्यात येत आहे. या नियमानुसारच राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने…
Read More...

श्रीगोंदयात बोगस खतसाठा सापडला, ४० विविध प्रकारचे खते व बि- बियाने जप्त

श्रीगोंदा  :-    श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, तांदळी दुमाला, टाकळी लोणार येथील कृषी दुकानांवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दि.६ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रार अर्जवरून श्रीगोंदा तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस…
Read More...

पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके धोक्यात, शेतकरी चिंतेत

 श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यात दुष्काळाचे ढग जमा झाले असून पावसाअभावी खरिपातील पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रखडलेल्या पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत. दुष्काळाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.…
Read More...

नगर शहरातील खड्ड्यांना नगरसेवकांचा भ्रष्टाचार जबाबदार – मयूर पाटोळे

अहमदनगर -   अहमदनगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता खेड्यात आल्यासारख वाटते खरेतर खेड्यामध्ये देखील रस्त्यांची आता सुधारणा होत आहे, परंतु अहमदनगर शहरातील (Ahmednagar City ) रस्ते म्हणजे खड्ड्याचा संग्रह बनला आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड…
Read More...

पावणे तीन तोळ्याचे गंठण चोरट्यांनी केले लंपास, गुन्हा दाखल

अहमदनगर -   महिलेच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्याचे गंठण दोघा चोरट्यांनी बळजबरी चोरून नेले. गुलमोहर रोडवरील जागृती कॉलनीमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी शोभा भास्कर झावरे (रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात…
Read More...

दुकानांच्या वेळा रात्री आठपर्यंत वाढवणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 नवी मुंबई -   कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना…
Read More...
error: Content is protected !!