Browsing Tag

devendra fadnaivs

अनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे – राष्ट्रवादी

नवी मुंबई -    माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात 'सांगता येत नाही, सहन होत नाही' अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)…
Read More...

राज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना टोला म्हणाले…

नवी मुंबई -   मुंबईमधील साकीनाका (Sakinaka) परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.  या घटनेनंतर राज्याचे राज्यपाल ( Governor ) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यातील महिला सुरक्षा…
Read More...

असदुद्दीन ओवेसींच्या निवासस्थानाची तोडफोड, पहा हा व्हिडिओ

नवी दिल्ली -  हैदराबाद(Hyderabad) चे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्ली (Delhi) येथील खासदार निवासस्थानाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली…
Read More...

जिल्ह्यात महिला तलाठ्यास शिवीगाळ, विनयभंगाचा गुन्हा दाखल

राहुरी -  राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू झाला का? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका कामगार तलाठी महिलेस ( Talathi woman )…
Read More...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – बाळासाहेब…

अहमदनगर -   सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी (Farmers) आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील…
Read More...

धक्कादायक ! १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त, पहा ते थरारक १८ सेकंद

जळगाव -   जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरातील व्ही.पी.रोड (VP Road) वरील ३ मजली इमारत (Building ) सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या कॅटप्रमाणे कोसळली. इमारत अगोदरच रिकामी करून नगर…
Read More...

हे लोक फक्त ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या देतात – शिवसेना

नवी मुंबई -  भाजपा (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप लावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट…
Read More...

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

नवी मुंबई -  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे केलेल्या आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाचा…
Read More...

उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही – किरीट  सोमय्या

नवी मुंबई -  माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट  सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मागच्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन…
Read More...

आठवड्यात पाच च्या जागी चार दिवस काम ? केंद्र सरकार लागु करणार नवीन नियम

नवी दिल्ली -  केंद्र सरकार पुढच्या महिन्यात नोकरदार वर्गाला एक मोठी खुशखबरी देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central Government) एक ऑक्टोंबर पासून लेबर कोडचे नियम लागू करण्याचे तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.  या नियमांनुसार नोकरदार…
Read More...

जिल्हयात भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला

कर्जत -   तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सक्रिय सदस्याचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे…
Read More...

शेवगाव तालुक्यातील मिशन वात्सल्य बैठक तहसिल कार्यालय येथे संपन्न

प्रतिनिधी - बाबा पालवे शेवगाव -    शेवगाव तालुक्याची मिशन वात्सल्य बैठक अध्यक्ष तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांचे अध्यक्षतेखाली शेवगाव (Shevgaon taluka) तहसिल सभागृहात दि.17 रोजी पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व…
Read More...

राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्यामुळे ….   विखे पाटील

अहमदनगर -  औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर विखे (Vikhe Patil) म्हणले राजकारणात काहीही होऊ शकते. सध्या राज्यात महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे ही सत्ते साठी…
Read More...

स्वप्न बघण्यावर देशात अद्याप जीएसटी लागलेला नाही, संजय राऊतांचा पाटील यांना टोला

नवी मुंबई -   भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना येणाऱ्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमत सुरु होती. मात्र चंद्रकांत पाटील…
Read More...

वृद्ध दाम्पत्याची मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून सुटका…. मुलाला दिला “हा” आदेश

नवी मुंबई -     नव्वद वर्षांच्या दाम्पत्याची मुलगा आणि सुनेच्या छळवणुकीतून ( Harassment ) सुटका करताना उच्च न्यायालया (High Court) ने मुली या लग्नानंतरही आईवडिलांकडे लक्ष देणे सोडत नाही, मुलगे मात्र लग्न होईपर्यंतच आईवडिलांच्या सोबत…
Read More...

“बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल”

नवी मुंबई -  दिल्ली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक आहे. हे दहशतवादी (Terrorists) दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करणार होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेत्या…
Read More...

२४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी , रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान नाही

गांधीनगर -    गुजरात मध्ये सध्या राजकीय घडामोडींना खूप वेग आला आहे. राज्याला मागच्या दोन दिवसापूर्वीच भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या स्वरूपात नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या…
Read More...

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल – चंद्रकांत पाटील

पुणे -  भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानांमुळे परत एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या…
Read More...

“त्या ” प्रकरणात खासदार जलीलांसह 26 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

औरंगाबाद -   राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणू (Corona virus) च्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये बंद असलेली दुकाने उघडावीत यासाठी कामगार उपायुक्तांच्या सोबत हुज्जत घालणे आणि सरकारी…
Read More...

मोठी बातमी…!  सीपीआय नेता कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता

नवी दिल्ली -   राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  सीपीआय नेता (CPI leader) आणि जेएनयू (JNU)विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली…
Read More...

सोमय्या यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा… अनिल परब यांनी दिला सोमय्यांना इशारा ..

नवी मुंबई -   माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) , परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hassan…
Read More...

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपचे आंदोलन

शेवगाव  -  ओबीसी समाजाचे (OBC community) आरक्षण (Reservations) रद्द झाल्याबद्दल शेवगाव येथे भाजप (BJP) च्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने…
Read More...

….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर

 जयपूर -    भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) आयोजित एका परिसंवादात कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना नितीन…
Read More...

संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदतीसाठी हाक, मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो सेशन साठी का ?

शेवगाव -   तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आमदार, मंत्री यांनी दौरा केला परंतु हा दौरा फक्त फोटो सेशन साठी मर्यादित होता का ? असा प्रश्न पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून केला जात आहे, पूर येऊन आज रोजी 13 दिवस उलटून गेले आहेत, तरीदेखील पंचनामा…
Read More...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तारीख जाहीर

नवी मुंबई -    राज्यातील ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याची…
Read More...

किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले….

 नवी  मुंबई -   अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे. हे आरोप…
Read More...

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र

चंद्रपूर -  आमदाराकडे दररोज कोणत्या ना कोणत्या अडी अडचणी सोडवण्यासाठी अनेक नागरिक पत्र लिहितात. असाच एक पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये एका तरुणाने आपल्याला कोणतीही मुली भाव देत नसल्याने थेट आमदारांनाच पत्र…
Read More...

किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता हसन मुश्रीफ, लावला भ्रष्टाचाराचा आरोप

नवी मुंबई -  माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेऊन परत एखादा महाविकास आघडी सरकारमधील आणखी एक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहे .  अनिल परब (Anil Parab) , अनिल देशमुख (Anil…
Read More...

धक्कादायक ! पाण्यात बुडून सख्ख्या दोन बहिणींच्या मृत्यू ….

उमदी-   उमदी (ता. जत) येथे ओढ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. लक्ष्मी शिवानंद ऐवळे (११) व रेणुका ऐवळे (७) अशी मृतांची नावे आहेत. उमदी पोलीस ठाण्यात घटनेची…
Read More...

कोकणात होणार मोठा उलटफेर,नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

सिंधुदुर्ग -  भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्री पदाची जवाबदारी दिल्यानंतर आता  कोकणातील राजकारणामध्ये  वेगवान घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.नारायण राणे यांनी विधानसभे ज्या मतदारसंघाचं…
Read More...
error: Content is protected !!