Browsing Tag

balasaheb thorat

अनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे – राष्ट्रवादी

नवी मुंबई -    माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात 'सांगता येत नाही, सहन होत नाही' अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)…
Read More...

राज्यपालांच्या पत्राला उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी लावला राज्यपालांना टोला म्हणाले…

नवी मुंबई -   मुंबईमधील साकीनाका (Sakinaka) परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.  या घटनेनंतर राज्याचे राज्यपाल ( Governor ) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यातील महिला सुरक्षा…
Read More...

असदुद्दीन ओवेसींच्या निवासस्थानाची तोडफोड, पहा हा व्हिडिओ

नवी दिल्ली -  हैदराबाद(Hyderabad) चे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दिल्ली (Delhi) येथील खासदार निवासस्थानाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली…
Read More...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – बाळासाहेब…

अहमदनगर -   सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी (Farmers) आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील…
Read More...

राहाता न्यायालयात 25 सप्टेबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

शिर्डी -   कोपरगांव अंतर्गत असलेल्या राहाता तालुका दिवाणी न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे (National Lok Adalat ) आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी…
Read More...

धक्कादायक…. ! पतीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पाटणा -   बिहारमधील मुजफ्फरपूरच्या सिकंदरपूरनगर पोलीस ठाण्यात परिसरात महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेहावर…
Read More...

धक्कादायक ! १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त, पहा ते थरारक १८ सेकंद

जळगाव -   जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरातील व्ही.पी.रोड (VP Road) वरील ३ मजली इमारत (Building ) सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या कॅटप्रमाणे कोसळली. इमारत अगोदरच रिकामी करून नगर…
Read More...

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

श्रीगोंदा-  श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या लोणी व्यंकनाथ (Loni Venkanath) येथील ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) सन २०१८ ते २० या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातील शासकीय निधीचा गैरवापर करत विकास कामात अनियमितता,…
Read More...

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

नवी मुंबई -  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे केलेल्या आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाचा…
Read More...

गुलामगिरी सोडून, कर्मकांडाला फाटा देऊन सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न

श्रीगोंदा  :-   शहरातील उद्योजक व सैनिक सहकारी बँकेचे संचालक (Director of Sainik Sahakari Bank) सुदाम कोथिंबिरे  यांचे वडील  गणपत पर्वती कोथींबीरे यांचा दशक्रिया विधी सोमवार दि 20.09.2021रोजी  अनिष्ट रूढी,  विधी परंपरागत पद्धती  याला फाटा…
Read More...

काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येणार – चंद्रकांत पाटील ,ते दोन नेते कोण?

नवी मुंबई -   भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेत येत्या दोन दिवसात काँग्रेस(Congress) च्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या…
Read More...

उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही – किरीट  सोमय्या

नवी मुंबई -  माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट  सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मागच्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन…
Read More...

आठवड्यात पाच च्या जागी चार दिवस काम ? केंद्र सरकार लागु करणार नवीन नियम

नवी दिल्ली -  केंद्र सरकार पुढच्या महिन्यात नोकरदार वर्गाला एक मोठी खुशखबरी देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central Government) एक ऑक्टोंबर पासून लेबर कोडचे नियम लागू करण्याचे तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.  या नियमांनुसार नोकरदार…
Read More...

जिल्हयात भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला

कर्जत -   तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सक्रिय सदस्याचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण मुंडे यांच्याकडे…
Read More...

अखेर श्रीगोंदयाला मिळाले मिलिंद कुलथे तहसीलदार ….

श्रीगोंदा :-  श्रीगोंदयाचे (Shrigonda) तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या बदलीपासूनच चर्चेत आलेले व श्रीगोंदा तहसीलदार म्हणून बदलून येण्यासाठी इच्छुक असणारे मिलिंद शालीग्राम कुलथे यांची अखेर श्रीगोंदा तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.…
Read More...

राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्यामुळे ….   विखे पाटील

अहमदनगर -  औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर विखे (Vikhe Patil) म्हणले राजकारणात काहीही होऊ शकते. सध्या राज्यात महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे ही सत्ते साठी…
Read More...

महसूलमंत्र्यांनी घेतला अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा आढावा

अहमदनगर-   "जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करण्यात यावेत." अशा शब्दात महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी …
Read More...

स्वप्न बघण्यावर देशात अद्याप जीएसटी लागलेला नाही, संजय राऊतांचा पाटील यांना टोला

नवी मुंबई -   भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना येणाऱ्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमत सुरु होती. मात्र चंद्रकांत पाटील…
Read More...

वृद्ध दाम्पत्याची मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून सुटका…. मुलाला दिला “हा” आदेश

नवी मुंबई -     नव्वद वर्षांच्या दाम्पत्याची मुलगा आणि सुनेच्या छळवणुकीतून ( Harassment ) सुटका करताना उच्च न्यायालया (High Court) ने मुली या लग्नानंतरही आईवडिलांकडे लक्ष देणे सोडत नाही, मुलगे मात्र लग्न होईपर्यंतच आईवडिलांच्या सोबत…
Read More...

“बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल”

नवी मुंबई -  दिल्ली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सहा दहशतवाद्यांना अटक आहे. हे दहशतवादी (Terrorists) दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करणार होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेत्या…
Read More...

उज्वला गोर्डे व कुटुंबिय हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी- किसन चव्हाण

अहमदनगर :-   नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अनुसूचित प्रवर्गातील महिला उज्वलाताई आंतोन गोर्डे व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात…
Read More...

२४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी , रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान नाही

गांधीनगर -    गुजरात मध्ये सध्या राजकीय घडामोडींना खूप वेग आला आहे. राज्याला मागच्या दोन दिवसापूर्वीच भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या स्वरूपात नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या…
Read More...

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईकडून प्रियकराच्या मदतीने खून

जालना -    आपल्या  प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षाच्या मुलाला स्वतः आईनेच प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने जीवे ठार मारल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आईसह प्रियकरालाही अटक केली आहे.  (Mom murder of a child who…
Read More...

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल – चंद्रकांत पाटील

पुणे -  भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानांमुळे परत एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या…
Read More...

मोठी बातमी…!  सीपीआय नेता कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता

नवी दिल्ली -   राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  सीपीआय नेता (CPI leader) आणि जेएनयू (JNU)विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली…
Read More...

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपचे आंदोलन

शेवगाव  -  ओबीसी समाजाचे (OBC community) आरक्षण (Reservations) रद्द झाल्याबद्दल शेवगाव येथे भाजप (BJP) च्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने…
Read More...

माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अटक , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अहमदनगर - अहमदनगर शहरा (Ahmednagar city) चे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम (Former Deputy Mayor Shripad Chhindam) आणि त्याच्या भाऊ श्रीकांत छिंदम यांच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी ॲट्रॉसिटी (Atrocity) चा गुन्हा दाखल झाला होता. त्या दिवसापासून…
Read More...

उघडपणे मावा विक्री चालू, कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी

अहमदनगर  - भिंगार शहरांमधील अल्पवयीन मुले तसेच वयोवृध्द पुरुष त्यांना विषारी मावयामुळे कॅन्सर झाला आहे भिंगारमध्ये दर वर्षी 8 ते 10 लोकांना मावयामुळे जीव गमवावा लागत आहे.  मावयामध्ये घातक द्रव्य घालत असून मावा कसा जास्तीत जास्त स्ट्रॉंग…
Read More...

….. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी दिली गडकरींना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर

 जयपूर -    भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) आयोजित एका परिसंवादात कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना नितीन…
Read More...

संकटात जिल्हा वाऱ्यावर , मंत्रीपद पक्षासाठी की जनतेसाठी ?

अहमदनगर-    जिल्हयात महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्री आणि पालकमंत्री असे एकूण चार मंत्री आपल्या या अहमदनगर जिल्ह्याला लाभले आहे. मात्र चार मंत्री असताना ही या जिल्ह्यातील नागरिकांच्या संकटात आधार देण्यासाठी मंत्र्यांकडे वेळ नाही हे…
Read More...
error: Content is protected !!