Browsing Tag

ahmednagar police

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ‘ऑफिसर चॉईसच्या’ बॉटलचा साठा जप्त

अहमदनगर -  कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राक्षस वाडी खुर्द फाट्यानजीकच्या हॉटेल शिवार (Hotel Shivar) येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Ahmednagar Local Crime Branch) पोलिसांनी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास छापा टाकला आहे. या…
Read More...

वेश्या व्यवसायावर छापा, DySP संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई, 2 आरोपी अटक

अहमदनगर -  DY. S.P. संदीप मिटके (DY. S.P. Sandeep Mitke) आणि त्यांच्या पथकाने राहुरी तालुक्यात एकाच वेळी दोन ठिकाणी छापा मारून वेश्या व्यवसायाकरणाऱ्या (prostitution) दोन आरोपीना अटक केली आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची देखील सुटका…
Read More...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार , पोलीस कॉन्स्टेबला तीन दिवसाची पोलिस कोठडी

अहमदनगर -   लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल (police constable) तुळशीराम वायकर यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून बलात्कार सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार…
Read More...

पेडगाव बिटात दाम करी काम वेड्या दाम करी काम, अवैध धंद्याचा सुळसुळाट

 श्रीगोंदा  -  सरत्या वर्षाला निरोप देऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा (Shrigonda Police Station) गुन्हेगारीचा आलेख कमी झाला असला तरीही आज पेडगाव बिटाच्याअंतर्गत (Pedgaon bit) येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैध धंदे बोकाळले चित्र पाहण्यास मिळत…
Read More...

पती आणि भायाच्या छळाला कंटाळून विवाहितेनी केली आत्महत्या,आरोपींना अटक

अहमदनगर -   अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळुज पारगाव येथील विवाहितेला (Married woman) जमीन खरेदी साठी पैसे आणावेत व सोन्याच्या अंगठ्या साठी सासरच्या लोकांकडून होणारी दमदाटी व त्रासाला कंटाळून एका विवाहेतेने आत्महत्या…
Read More...

धक्कादायक! Bulli Bai App प्रकरण १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी ?

नवी मुंबई -   देशात सध्या  बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या अ‍ॅपवर समाजामध्ये मुस्लिम महिलांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्या लिलावं करण्याचा धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप लागल्याने एकच खळबळ…
Read More...

Bulli Bai App; मुस्लिम महिलांचे फोटो टाकत लिलाव, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?

नवी मुंबई -  सध्या सोशल मीडियावर बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) ची खुप जास्त चर्चा आहे. या अ‍ॅपवर मुस्लीम महिलांना (Muslim women) टार्गेट करून त्यांची सोशल मीडियावर (Social Media) बदनामी करण्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका…
Read More...

चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावणारे आरोपींना कोतवाली पोलिसांकडुन अटक

अहमदनगर -  अहमदनगर कॉलेज शेजारी असलेल्या सुभाष ऑटो केअर गॅरेजमधून लोखंडी लोडरचेसी व १४ इंची लोखंडी नांगर ३१ डिसेंबर २०२१ रोजी काही अज्ञात चोरटयानी ते चोरुन नेले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी (Kotwali police)…
Read More...

जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणारी टोळी जेरबंद

अहमदनगर -  अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) लग्नासाठी बनावट मुलगी दाखवून नवरदेवाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तीन महिलांसह दोन पुरुषांना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईत ओमकार भानुदास कासार,कोमल…
Read More...

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार, तोफखाना पोलिसांनी केली आरोपीला अटक

अहमदनगर-   एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला (minor girl) त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकाने पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी त्या युवकाला अटक केली आहे. सलमान…
Read More...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, कर्जतच्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप

कर्जत  - अल्पवयीन मुलगी (Minor girl) शेळ्या चारण्यासाठी आली असता तिला पैशांचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना कर्जत (Karjat) तालुक्यातील पाटेवाडी येथे  ६ ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती.…
Read More...

नगरपरिषदचा नाहरकत दाखला देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

अहमदनगर -   बिअर बार आणि परमिट रुमचा साठी आवश्यक असलेला नगरपरिषद चा नाहरकत दाखला मिळणे करिता २५ हजार रुपयांची लाचेची ( bribe) मागणी करून तडजोडी अंती १२ हजार रुपये स्वीकारताना ला.प्र.वि.अहमदनगर विभागाने पाथर्डी  नगर परिषदेमधील अंबादास…
Read More...

किरकोळ वादावरून कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर हवेत गोळीबार

कर्जत  -   कर्जतच्या प्रांत कार्यालयाबाहेर देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादा मधून कर्जत मध्ये प्रांत कार्यालयाबाहेर संदीप छगन मांडगे यांने रिवाल्वर (Revolver) मधून हवेत गोळीबार केला . यानंतर घटनास्थळी पोलिस येऊन त्यांनी…
Read More...

सरत्या वर्षात श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख खालावला

प्रतिनिधी- दादा सोनवणे   श्रीगोंदा -   श्रीगोंदा तालुक्यातील ( Shrigonda taluka) दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीपैकी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या  हद्दित सरत्या वर्षात डिसेंबर अखेर पर्यंत  गुन्हेगारीचा आलेख ऊँचावला आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या…
Read More...

लिंपणगाव गटात सोसायटी मतदार उमेदवारीचा फॅक्टर तर टाकळी गटात उमेदवारीचा घोळात घोळ

श्रीगोंदा -   नागवडे साखर कारखाना निवडणुक भीमा नदी काठावरील लिपंणगाव गटात तीन जागांसाठी 31 उमेदवार इच्छुक आहेत. या गटात सोसायटी मतदार संघात मतदार असलेच्या घरात उमेदवारी देण्याचा फॅक्टर तर टाकळी कडेवळीत तीन जागांसाठी 26 उमेदवार इच्छुक…
Read More...

श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, आरोपीकडून 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा -  तालुक्यातील विकास नानाभाऊ जगताप (रा . ढोकराई ता . श्रीगोंदा) यांचे अथर्व इंजिनेअरिंग नावाचे दुकानातुन 39 हजार रुपये किंमतीचे हायड्रोलिक मशिनचे स्क्वेअर बार शेती अवजारे बनविण्याचे लोखंडी साहित्य , लोखंडी खिडकी , लोखंडी…
Read More...

जिल्ह्यात 67 हजारांचा गुटखा जप्त, आरोपीला अटक ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर  -  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने ( Ahmednagar local crime branch) कोपरगाव (Kopargaon) शहरामध्ये कारवाई  करत 67 हजार दोनशे वीस रुपयांचा हिरा आणि गोवा गुटख्याचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. सचिन विजय कटाळे असे अटक…
Read More...

श्रीगोंद्यात राजकीय पोळी भाजण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर

 श्रीगोंदा -  श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील भावडी या ठिकाणी नुकत्याच झालेल्या नवीन ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंग च्या वेळी किरकोळ वाद विवाद झाल्याने त्याचे रूपांतर मोठ्या वादामध्ये होऊन परस्परविरोधी राजकीय वादा पोटी ॲट्रॉसिटी…
Read More...

मोकाटे प्रकरणाने जीवितास धोका,  सुशांत म्हस्के यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर  -  महिलेचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालेल्या गोविंद अण्णा मोकाटे या आरोपीचे समर्थन करणार्‍या राजकीय पुढार्‍यांकडून पिडीत महिला व सदर गुन्हा दाखल होण्यास महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे स्वत:च्या जीवितास धोका असल्याचे निवेदन…
Read More...

हत्याराने जखमी करुन गळ्यातील मंगळसूत्र व डोरले चोरणारे दोन आरोपींना अटक

अहमदनगर -    घरात प्रवेश करून आणि घरातील महिलांना हत्याराने जखमी करून गळ्यातील मंगळसूत्र व डोरले ( Mangalsutra and Dorale) चोरणाऱ्या दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून १ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह  अटक केली आहे.…
Read More...

जिल्हयात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर -  उसाच्या शेतात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर (fake liquor factories) छापा टाकत पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Raids on fake liquor…
Read More...

बनावट बायोडिझेल प्रकरण, उद्योजकासह तीन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर -  अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील कर्जत (Karjat) तालुक्यात  बनावट बायोडिझेल (Biodiesel) प्रकरणात  महसूल विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत बायोडिझेलसह  63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात…
Read More...

गंभीर गुन्हयात तात्पुरत्या जामीनावर असलेल्या आरोपीला गावठी कटयासह अटक

पारनेर -   पारनेर पोलीस स्टेशनच्या (Panner police station) हद्दीमध्ये एक गंभीर गुन्हयात तात्पुरत्या स्वरूपाच्या जामीनावर ( temporary bail ) असलेल्या आरोपीला (criminal) गावठी कटयासह पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप (Ghanshyam power)…
Read More...

“त्या” राजकीय नेत्याला अटक करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण…

अहमदनगर -  मागासवर्गीय महिलेचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी गोविंद अण्णा मोकाटे (Govind Anna Mokate) यांच्या पत्नीने पोलिस प्रशासनाला दिशाभूल करणारे निवेदन दिल्याचा आरोप करुन, या प्रकरणात कोणालाही पैसे मागण्यात आलेले नसल्याचे आरपीआयचे (RPI)…
Read More...

तोफखाना पोलीस स्टेशन आवारात कोयते घेऊन भांडण करणे भोवले, “त्या” टोळी विरुद्ध मोक्का…

 अहमदनगर -  काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील (Ahmednagar city) बोल्हेगाव (Bolhegaon) परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस…
Read More...

शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

अहमदनगर -   नगर जिल्ह्यातील नेवासा, राहुरी व पाथर्डी (Nevasa, Rahuri and Pathardi) तालुक्यातील शेतावरील वस्त्यावर दरोडे घालणारी  सराईत गुन्हेगारांची टोळीला (Criminal gang ) अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch)…
Read More...

छावणी टोलनाका दरोडा प्रकरण, मोक्का खटल्यातील आरोपींची जामीनावर सुटका

अहमदनगर -   सोलापूर महामार्गावरील (Solapur Highway)  छावणी परिषदेच्या टोल नाक्यावर 20 नोव्हेंबर 2020 रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत ( Mocca case) कारवाई केली होती.(Accused in Camp…
Read More...

जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर -  अहमदनगर जिल्हयातून (Ahmednagar district) तडीपार करण्यात आलेल्या आरोपी जिल्हा हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव्य करताना आढळून आल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime…
Read More...

हत्याराचा धाक दाखवून दीड लाख लुटले, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर  -   कोपरगावहून अहमदनगर शहराकडे (Ahmednagar city) येणाऱ्या दोन जणांना हत्याराचा धाक दाखवून नागापूर(Nagapur) एमआयडीसी परिसरातील (MIDC area) साईबन जवळ बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास एक लाख ५० हजार रूपयांची रोख रक्कम लुटली…
Read More...

बसण्याच्या जागेवरून वाद , विद्यार्थ्याला मारहाण करत व्हिडिओ केला व्हायरल

अहमदनगर -  कॉलेजमध्ये (College) बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला (Student) बागेत नेऊन बेदम मारहाण करून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल (Viral) करण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात…
Read More...
error: Content is protected !!