ब्रेकअपनंतर सुष्मिताने दत्तक घेतलं मुलं, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

0 141
मुंबई –   बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Actress Sushmita Sen) ने काही दिवसांपूर्वी रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप केल्यानंतर ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय बनली आहे. ती आता एक वेगळ्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Sushmita adopts children after breakup, photo goes viral on social media)
Related Posts
1 of 1,677

सुष्मिताने एका मुलालाही दत्तक घेतल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सुष्मिताने या आगोदर देखील दोन मुलींना  दत्तक घेतल्या आहे. तिने  2000 मध्ये रेनेला आणि  2010 मध्ये  अलिशाला  दत्तक घेतले आहे.  तिला नुकतंच मुंबईत स्पॉट केलं गेलं. यावेळी तिच्या दोन्ही मुली आणि तिचा मुलगाही सोबत होता. या फोटोत तिचा मुलगा दिसून येतोय. त्याने मास्क लावल्याने त्याच्या चेहरा दिसत नाहीये.

 

सुष्मिता नेहमीआपल्या दोन्ही मुलीसह सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटो आणि व्हिडिओला भरपूर पसंती देत असतात. ती नुकताच आर्या सिझन 2 या वेबसिरीज मध्ये दिसली होती.  त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला.सुष्मिताने 1994 साली ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आपल्या नावे केला. त्यावेळी तिच्यावर कौतुकाचा पाऊस पडला होता.(Sushmita adopts children after breakup, photo goes viral on social media)

“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?” त्या निर्णयानंतर अभिनेताने केला सवाल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: