
प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुलीचा आरोप करून चर्चेत आलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या विरुद्ध सुरु असलेल्या सर्व चौकशीचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे आदेश सर्वोच न्यायालायने (Supreme Court) दिल्याने राज्यतील महाविकास आघाडी सरकारला (MVA) मोठा धक्का बसला आहे. (Supreme Court again strikes Thackeray government; Big order given in ‘that’ case)