
श्रीगोंदा :- आज श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मागील आठवड्यामध्ये उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम अरविंद अमपलकर साहेबांना श्रीगोंदा तालुक्यातील मंजूर कामे त्वरित चालू करा असे निवेदन देण्यात आले होते अन्यथा श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या ( Youth Congress) वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. (Start the approved works immediately – Youth Congress)
दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र
यावेळी या आंदोलनाला श्रीगोंदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष डॉ गोरख बायकर वडाळी, गावचे सरपंच महेश दरेकर, काँग्रेस प्रोफेशनलचे अध्यक्ष प्रशांत सिदनकर, संदीप वागस्कर, नितीन खेडकर व पेडगाव गावातील सर्व युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.(Start the approved works immediately – Youth Congress)
हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की