Srilanka vs India- सामन्यात भारताने केली वापसी..

0

नवी मुंबई – श्रीलंका विरुद्ध भारत (Sri Lanka versus India) यांच्यात तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यामधला दुसरा एक दिवशी सामना आज खेळला जात आहे(second odi).

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला सलामीवीर मिनोद भानूका आणि अविष्का फर्नांडो यांनी योग्य ठरून दाखवला आहे. दोघांनी दहा षटकांत 59 ची मजल मारून दिली आहे.

ही सलामी जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत होते. पण, यझुवेंद्र चहलने 14 व्या षटकात 36 धावांवर खेळणाऱ्या मिनोद भानुकाला बाद करत ही जोडी फोडली. आणि त्याच्याच पुढच्या चेंडूवर राजापकासला शून्यावर परत पाठवले. लागोपाठ श्रीलंकाचे दोन विकेट पडल्याने भारतीय संघ परत एकदा सामन्यांमध्ये कमबॅक केला आहे.

या दोन जिल्ह्यात लॉकडाऊन लावा,केंद्रीय टीमचा राज्य सरकारला सल्ला

Sri Lanka vs India Live Update :

श्रीलंकेच्या 17.3 षटकात 2 बाद 92 धावा

Related Posts
1 of 42

श्रीलंकेला पहिला धक्का; चहलने केली भानुकाची शिकार

श्रीलंकेची दमदार सुरुवात 10 षटाकत बिनबाद 59 धावा

श्रीलंकेच्या 07 षटकात बिनबाद 44 धावा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: