स्विमिंग पूलजवळ बसून अभिनेत्री रुचिराने दाखवली तिची अदा

0 199
नवी मुंबई – ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात काम करून, अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) ने बरीच वाहवा मिळवली. यात तिचे पात्र छोटे असले तरीही ते चांगलेच प्रसिद्ध आहे. रुचिरा जाधव सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्स साठी पोस्ट करत असते . चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. नुकताच रुचिराने शेअर केलेले व्हिडिओ चाहत्यांना वेड लावताना दिसत आहेत. (Sitting near the swimming pool, the actress showed her interest)

रुचिरा जाधवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात नेहमीप्रमाणे अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. यात रुचिरा ने स्कीन कलरचा ब्रालेट, तर काळ्या रंगाची शॉर्ट पँट घातली आहे. व्हिडिओमध्ये ती स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात रुचिरा अतिशय हॉट स्टाईलमध्ये आपल्या अदा दाखवत आहे. (Sitting near the swimming pool, the vshowed her interest)

Related Posts
1 of 85

मोठी बातमी ! जिल्‍ह्यात कलम 144 लागू, जाणून घ्या संपूर्ण माहीती

 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: