Shocking! The boyfriend, who lives in a live-in, shot himself in front of his girlfriend Shocking! The boyfriend, who lives in a live-in, shot himself in front of his girlfriend
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
ठाणे –   सासरच्या मंडळींला चहा साबोत नाश्ता (Breakfast with tea) न दिल्याने सासऱ्याने ( father-in-law )आपल्याच सुनेवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना ठाणे (Thane)शहरात घडली आहे. या धक्कादायक घटनेमध्ये महिलेच्या पोटात गोळी लागल्याने ती जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार (treatment)सुरु आहे. तसेच आरोपी सासऱ्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (Shocking! The father-in-law shoot for not having breakfast with tea; Filed a crime)
पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण ठाण्यातील राबोडी भागातील असून, येथे 72 वर्षीय काशिनाथ पांडुरंग पाटील यांनी आपल्या 46 वर्षीय सुनेवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, फौजदारी धमकी आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार जणांना नाश्ता दिला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. तेव्हा सुनेने सासरच्या मंडळींना चहा दिला. मात्र, त्याने चहासोबत नाश्ता दिला  नाही, त्यानंतर सासऱ्याने संतापून आपले रिव्हॉल्व्हर काढून सुनेवर गोळी झाडली.या घटनेमध्ये ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. (Shocking! The father-in-law shoot for not having breakfast with tea; Filed a crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *