पुणे जिल्ह्यातील “त्या ” दुहेरी हत्याकांड मध्ये धक्कादायक खुलासा…

0

पुणे –  मागच्या काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील खेड मधील करंज विहार येथे दुहेरी हत्याकांड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवतया हत्याकांडाचे मुळ शोधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या हत्याकांड बद्दल ऑनर किलिंग असल्याच्या बातम्या समोर आल्या होते मात्र जेव्हा पोलसांनी तपास चक्र फिरवला तेव्हा हा हत्याकांड ऑनर किलिंग नसून या हत्याकांडामध्ये मुत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नीही या हत्याकांडात सहभागी असलायची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Shocking revelation in “those” double murders in Pune district …)

याप्रकरणात मिळालेली माहिती अशी कि वीट भट्टी मजुराच्या मुलाने एका हॉटेल मालकाच्या मुलीला पळून नेले होते त्यानंतर त्यांना शोधण्यात आले होते.  त्यावेळेस पळून येणारा मुलगा आणि त्याचा मित्र या दोघांना हॉटेल मालकाने बोलून घेतले आणि एका खोलीत डांबून त्यांना लोखंडाच्या दांडक्याने मारहाण करण्यात आली होती .

अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट?, सोशल मीडियावर चर्चा शुरू

या मारहाणीमध्ये त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्याकांड मधील सहभागी हॉटेल मालक, मयताची पत्नी आणि इतर साथीदार अशा एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Shocking revelation in “those” double murders in Pune district …)

Related Posts
1 of 1,153

भाजपा – मनसे एकत्र येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले ……

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: