धक्कादायक ! रुग्णाने केला रुग्णाचा खून ,शासकीय रुग्णालयातील घटना

0 282

 सोलापुर –    शहरातील श्री.छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयां( Hospital)मध्ये  एका रुग्णाने एका रुग्णाचा सलाईन च्या रॉडने मारहाण करून खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात  उपचारादरम्यान 70 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Shocking! Patient committed murder of a patient, incident at a government hospital)

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल (Government hospital) च्या बी ब्लॉक मधील हा धक्कादायक प्रकार घडला आहे, मागच्या काही महिन्यापासून 108 रुग्णवाहिकेत च्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या 70 वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले आणि याच  वॉर्डात  फुप्फुसाच्या विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला दाखल करण्यात आले होते, मात्र  युसूफ पिरजादेने सलाईनच्या रॉडने मारहाण करण्यात आल्याने त्याचा मुत्यू झाला आहे.  (Shocking! Patient committed murder of a patient, incident at a government hospital)

 

Related Posts
1 of 1,481

“त्या ” प्रकरणात खासदार जलीलांसह 26 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: