धक्कादायक! किरकोळ वादातून एकाची हत्या.., गुन्हा दाखल

धक्कादायक! किरकोळ वादातून एकाची हत्या.., गुन्हा दाखल

0 323

पुणे –  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात पाच जणांनी धारधार शस्त्राने (sharp weapon) किरकोळ वादातून एकाची हत्या (One killed in a minor altercation with a sharp weapon)  केली आहे. आज दीं. 20 सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली आहे.संपत गायकवाड (४५, रा. अण्णाभाऊ साठे नगर, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.(Shocking! Murder of one in a minor dispute .., Crime filed)

पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर एक आरोपी फारार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे.

काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येणार – चंद्रकांत पाटील ,ते दोन नेते कोण?

Related Posts
1 of 1,481

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संपत गायकवाड आणि आरोपी यांच्यात रविवारी (दि. १९) किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सोमवारी पहाटे संपत यांचा खून केला. या प्रकरणी पाेलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, निगडी पोलीस तपास करीत आहेत.  (Shocking! Murder of one in a minor dispute .., Crime filed)

हे पण पहा – किरीट सोमय्यांच्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी दिलं उत्तर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: