धक्कादायक! राहत्या घरी तरुणाचा गळा चिरून हत्या , तपास सुरु

0 207
 पुणे –   पुणे शहरातील हडपसर परिसरातील पंधरा नंबर चौक येथे एका युवकाचा गळा चिरून हत्या (Murder)  करण्यात आली आहे. ही  घटना आज  सकाळी सहाच्या सुमारास  उघडकीस आली आहे.  प्रदीप शिवाजी गवळी (वय २३ रा. पंधरा नंबर, हडपसर) (Pradip Shivaji Gawli) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.(Shocking! Murder by slitting the throat of a young man at his residence, investigation started)

धक्कादायक! हुंड्यासाठी विवाहितेचा खून, गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,487

या  प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेतली आहे.  मात्र अद्याप  प्रदीप या २३ वर्षीय युवकाची हत्या का झाली याच कारण समजू  शकलेलं नाही. गवळी हा रिक्षाचालक होता. तो त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.  (Shocking! Murder by slitting the throat of a young man at his residence, investigation started)

हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: