धक्कादायक! जावयाला टेम्पो खाली चिरडून साऱ्याने केले ठार

0 305
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

 

अहमदनगर – मुलाला मामाच्या घरी पाठवत नसल्याने नसल्याचा राग आल्याने सासर्याने  केला जावयाचा खून. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील धक्कादायक घटना घटनेने एकच खळबळ कर्जत पोलिस ठाण्यामध्ये सासऱ्या सह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल दोघांना अटक.

 

कर्जत तालुक्यातील कौडणा आणि मुळेवाडी येथील  दत्तात्रय जाणू मुळे हे सूद्रिक यांचे जावई आहेत. सुद्रिक हे वर्ष श्राद्धच्या  कार्यक्रमला आले होते. त्या वेळी नातवाला घेण्याचा आग्रह धरला मात्र मुलाला घेऊन जाण्यास मुळे यांनी विरोध केला. दत्तात्रय मुळे यांनी टेम्पोत बसलेल्या मुलांना उतरवण्यासाठी टेम्पो वर चढले त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळेस दत्तात्रेय मुळे हे खाली पडले असता सुद्रिक यांनी टेम्पो त्यांच्या अंगावर घातला त्यावेळेस मुळे हे जागीच ठार झाले.

 

 

Related Posts
1 of 2,326

यांच्याविरोधात मयत यांचे वडील जानू मुळे यांनी कर्जत पोलीस ठाणे मध्ये रवींद्र बाबासाहेब सूद्रिक, बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सूद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: