धक्कादायक ! किरोकोळ कारणावरुन पतीने केली पत्नीची डोक्यात फोवडा टाकून हत्या

0 213

 बालाघाट  –    मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट जिल्ह्यातील हिरापूर (Hirapur) येथे पतीने (Husband) किरकोळ कारणावरुन पत्नीच्या (wife )डोक्यामध्ये फावड्या टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंघोळ करताना पत्नीने टॉवेल द्यायला उशिर केल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राजकुमार बहे (५०) याला अटक केली आहे. (Shocking! Husband kills wife by throwing a shovel at her head for petty reasons)

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजकुमार हा वनविभागात मजुरी करतो. आंघोळ झाल्यावर त्याने पत्नीला टॉवेल मागितला. मात्र, पत्नी भांडी घासत असल्याने थोडावेळ थांबा, असं सांगितलं. त्यामुळे त्याला राग आला. त्यानंतर त्याने फावड्याने तिच्यावर वार केले. तिच्या डोक्यावर चार-पाच वार केले. त्याची २३ वर्षीय मुलगी वाद थांबविण्याचा प्रयत्न करत होती.

“त्या” प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचे समन्स

Related Posts
1 of 1,487

मात्र तिला देखील धमकी देत बाजूला केले. त्यानंतर परत त्याने पत्नीवर वार करून तिला जागीच ठार केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात किरणापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपविण्यात आला.  किरणापूर पोलिसांनी आरोपी राजकुमारला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Shocking! Husband kills wife by throwing a shovel at her head for petty reasons)

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: