धक्कादायक ! Dysp संदीप मिटके यांच्यावरच गोळीबार

0 1,035

अहमदनगर-  राहुरी मध्ये धक्कादायक घटना घडलीय आहे . डिवायएसपी संदिप मिटके यांच्यावर बडतर्फ पोलिस निरिक्षक सुनिल लोखंडे याने गोळीबार केला आहे . सुदैवाने डिवायएसपी संदिप मिटके या प्रसंगातून बचावले आहेत .

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सुनिल लोखंडे असे बडतर्फ पोलिस निरीक्षकाचे नाव आहे . जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या वैशाली नानोर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती . या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहिती मध्ये समजते . वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याने डांबून ठेवले होते .

अंगणात आलेल्या कोंबडी सोबत इसमाने केले असे कृत्य की..त्यावर गुन्हा दाखल झाला

Related Posts
1 of 1,608

मुलांची सुटका करण्यासाठी श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके पथकासह तिथे दाखल झाले होते . या चकमकीमध्ये आरोपीने मिथके यांच्यावर गोळीबार केला . गोळीबाराच्या या घटनेमध्ये पोलीस उपाधीक्षक मिटके थोडक्यात बचावले आहेत. दोन तास झालेल्या या नाट्यमय घटनेतून अखेर या हकालपट्टी करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास ताब्यात घेण्यात आले आहे.

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: