धक्कादायक ! १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त, पहा ते थरारक १८ सेकंद

0 292

जळगाव –   जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरातील व्ही.पी.रोड (VP Road) वरील ३ मजली इमारत (Building ) सोमवार दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केवळ १८ सेकंदात पत्त्याच्या कॅटप्रमाणे कोसळली. इमारत अगोदरच रिकामी करून नगर परिषदेने रस्ता बंद केलेला असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

इमारत कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media) वर जोरात व्हायरल (viral video) होत आहे. (Shocking! Build a 3 storey building in 18 seconds, see it thrilling 18 seconds)

हे पण पहा -Exclusive : १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त!

Related Posts
1 of 1,608

पहा ते थरारक १८ सेकंद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: