धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीची ही रेल्वेखाली आत्महत्या

0 293
 सोलापूर –  पतीचं (Husband) आजारपणाने निधन झाल्यानंतर पत्नीनेही रेल्वे (Railway) खाली येऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे.आप्पासो रावसाहेब कोरे (वय. 38 ) आणि अनुसया आप्पासो कोरे (वय.33) अशी दाम्पत्याची नावे आहेत.हे दापत्य मंगळवेडा तालुक्यातील (Mangalvedha taluka) शरदनगर  येथे राहात होते.  (Shocking! After the death of her husband, his wife committed suicide under the train)
मिळालेल्या माहितीनुसार  8 दिवसापुर्वी निमोनिया आजार झाल्याने मृत आप्पासो कोरे यास सोलापूर येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. माञ उपचारादरम्यान अप्पासो कोरे यांचे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया कोरे  यांना बसला.

कारागृहात 5 ते 6 आरोपीकडून एका आरोपीला जबर मारहाण

हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे (Solapur-Pune) या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या केली आहे. तर, या दापत्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस  अधिकारी प्रल्हाद चव्हाण करत आहेत. (Shocking! After the death of her husband, his wife committed suicide under the train)
Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: