धक्कादायक! बापनेच केला पोटच्या मुलीवर आत्याचर, आरोपीला अटक

0 335

नवी मुंबई –  देशासह राज्यात दिवसेंदिवस महिलांवर (woman) अत्याचार वाढच आहे. राज्यात महिलांवर अत्याचाराचे बातम्या समोर येतच असतात. या अत्याचाराचे बातम्या ऐकून एकच धक्का बसतो. अशीच एक घटना ठाणे( Thane) जिल्ह्यात घडली आहे. शहापूर (Shahapur) तालुक्यात बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार (daughter) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. (Shocking! Accused arrested for torturing  daughter)

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दोन मुली असून मोठी मुलीचा वय 13 वर्ष असून दुसरीचं 6 वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नीचं बऱ्याचं दिवसांपासून पटत नसल्याने वेगळे राहत होते. त्यामुळे मोठी मुलगी पित्यासोबत राहत होती तर लहान मुलगी आईसोबत भगतपाडा येथे राहत होती.

या दरम्यान आरोपी पिताने मागच्या 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवतीदेखील राहिली होती. माञ काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला. आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावली. त्यामुळे हे प्रकरण दबून राहिले.

कापूस व्यापार्‍याला गावठी कट्टा लावत 7 लाखला लुटले, आरोपीला अटक

Related Posts
1 of 1,487

आरोपीने पुरावे नष्ट करूनही पिडीतेच्या आईला याबद्दल समजलं. त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला जवळ घेऊन याबाबत विचारले. तेव्हा मुलीने घाबरलेल्या अवस्थेत सारा प्रकार सांगितला. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Shocking! Accused arrested for torturing  daughter)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: