शरद झोडगे यांनी नागरदेवळे गटामध्ये दर्जेदार कामे केली – शशीकांत गाडे

0 12
 निंबळक : –  जिल्हा परीषदेच्या माध्यमातून शरद झोडगे यांनी नागरदेवळे गटामध्ये दर्जेदार कामे केली  शेतकऱ्याच्या रस्त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी वाडया वस्त्यापर्यत डांबरीकरणाचे रस्ते केले असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडे यांनी केले .
शहापुर (ता. नगर)येथील दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या कामाचा शुंभारभ  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते . यावेळी गाडे म्हणाले नागरदेवळे गट विकासाकामापासून वंचित होता. खेडोपाडी ,वाडया वस्त्यावर रस्ते नव्हते , शासनाच्या योजनाचा लाभ शेतकरी गरजू कुटुंबा मिळत नव्हता .

शिधापत्रिकासाठी पुरवठा निरीक्षकाची पैश्याची मागणी, महिलांचा आत्मदहनाचा इशारा

Related Posts
1 of 1,292
या चार वर्षामध्ये झोडगे यांनी गटामध्ये शासनाच्या सर्व योजना खेडया पर्यत पोहचवल्या व त्याचा लाभ मिळवून दिला . यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे , सरपंच देवराम भालासिंग , माच्छिंद्र कराळे , छगन लगड, भाऊसाहेब बेरड, नारायण धाडगे, सदाशिव धाडगे , विलास शेडाळे , रामभाऊ लगड, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब राऊत उपस्थित होते .

या जिल्यातील ८० महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: