अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती

0 12

अहमदनगर –   अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .  नगर विकास आणि या संदर्भात आदेश काढले असून त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना शंकर गोरे यांना देण्यात आले आहेत.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर शहर दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी शंकर गोरे यांचा महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचा आदेश मिळाला आहे. शंकर गोरे हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपरिषदेवर मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. गोरे यांनी पदभार स्वीकारून त्याचा अहवाल तत्काळ शासनाला सादर करायचा आहे.

 

त्या दिवशी मी भाजपमध्ये प्रवेश करणार – गुलाम नबी आझाद

Related Posts
1 of 1,292

तसा आदेश आज दि. १२ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेस मिळाला. गोरे हे यापुर्वी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कैलास बधान यांच्या स्वाक्षरीचा शासनादेश आज मिळाला आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच 17 जागा बिनविरोध

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: